Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनKBC: अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये विचारला होता महाभारताशी संबंधित ‘हा’ प्रश्न; तुम्हाला...

KBC: अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये विचारला होता महाभारताशी संबंधित ‘हा’ प्रश्न; तुम्हाला माहितीय का उत्तर?

KBC: अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये विचारला होता महाभारताशी संबंधित ‘हा’ प्रश्न; तुम्हाला माहितीय का उत्तर?

[ad_1]

Kaun Banega Crorepati 16: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो प्रचंड गाजत आहे. या शोचा सध्या १६वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, तरीही अनेकदा काही जुने एपिसोड देखील ट्रेंड होताना दिसतात. या शोमध्ये अनेकदा महाभारत आणि रामायणासारख्या पौराणिक कथांशी संबंधित प्रश्न विचारले जातात. ‘केबीसी’च्या १२व्या सीझनमध्येही असा प्रश्न विचारण्यात आला होता. हॉट सीटवर मुंबईचा जय कुलश्रेष्ठ बसला होता आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी त्याला ४० हजार रुपयांसाठी ‘महाभारता’शी संबंधित प्रश्न विचारला होता. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments