Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMhada Homes : खुशखबर! म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती झाल्या कमी, राज्य सरकारची...

Mhada Homes : खुशखबर! म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा

[ad_1]

आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची मध्यम वर्गीयांचं स्वप्न आता आणखी आवाक्यात आलं आहे. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी केली. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील घरांसाठी म्हाडाची लॉटरी (Mumbai Mhada lottery) जाहीर करण्यात आली होती. मात्र घराच्या किंमती प्रंचड असल्यामुळे लोकांनी या लॉटरीकडे पाठ फिरवली होती. लोकांना कमी प्रतिसाद पाहून आता सरकारकडून घराच्या किंमतीमध्ये १० ते २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments