Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनReshma Tipnis Birthday: नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीनं स्वतः लावून दिलं होतं लग्न!...

Reshma Tipnis Birthday: नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीनं स्वतः लावून दिलं होतं लग्न! हा किस्सा ऐकलात?

[ad_1]

Happy Birthday Resham Tipnis: आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री रेशम टिपणीस हिचा आज (२८ ऑगस्ट) वाढदिवस आहे. रेशमने केवळ मराठीच नव्हे, तर मनोरंजन विश्वात देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. तिचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत होतं, तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्य देखील नेहमी चर्चेत राहिलं आहे. रेशमने खूप कमी वयातच लग्न केलं होतं. मात्र, तिचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर ती आपल्या पतीपासून वेगळी राहू लागली होती. मात्र, या दरम्यान आपल्या पतीच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीने मोठे पाऊल उचलले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments