Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रमालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करणारे शिल्पकार जयदीप आपटे फरार! कल्याणमधील...

मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करणारे शिल्पकार जयदीप आपटे फरार! कल्याणमधील घराला कुलूप

[ad_1]

Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : भारतीय नौदलानिमित्त सिंधुदुर्ग येथील मालवण येथे उभारण्यात आलेला किल्ला सोमवारी कोसळला. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले होते. या घटनेमुळे विरोधकांनी सरकारवर मोठी टीका सुरू केली आहे. कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे. या प्रकरणी जयदीप आपटे याला अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर आता जयदीप आपटे फरार झाला आहे. त्याच्या कल्याण येथील घराला कुलूप असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जयदीप आपटे याला कधी अटक होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments