Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रसांगलीत जुन्या वादातून कब्बडीपटूची कोयत्याने वार करून हत्या! पाच अल्पवयीन आरोपींना अटक

सांगलीत जुन्या वादातून कब्बडीपटूची कोयत्याने वार करून हत्या! पाच अल्पवयीन आरोपींना अटक

[ad_1]

Sangli Crime news : सांगली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून एका चांगल्या कबडीपटू तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना सांगलीतील जामवाडी मधील मरगुबाई मंदिराजवळ घडली. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं तपासात पुढं आलंन आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments