Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशलग्नाबद्दल राहुल गांधी प्रथमच मोकळेपणानं बोलले… 'असं काही ठरवलं नाही, पण….

लग्नाबद्दल राहुल गांधी प्रथमच मोकळेपणानं बोलले… ‘असं काही ठरवलं नाही, पण….

[ad_1]

काँग्रेस नेते राहुल गांधी लग्न करणार की नाही, याबाबत अनेक ठिकाणी नागरिक त्यांना सतत प्रश्न विचारत असतात. विरोधी पक्षातील नेते सुद्धा त्यांना अधनंमधनं लग्न करण्याबाबत टोमणे मारत असतात. राहुल गांधी हे अनेक ठिकाणी याविषयावर बोलणे टाळतात… किंवा कमी बोलतात. सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये काही निवडक कॉलेज तरुणींशी मनमोकळेपणाने चर्चा केली. यात शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता पासून देशाचं राजकारण आणि लग्न याबद्दल चर्चा होती. साहजिकच, या कॉलेज तरुणींना राहुल गांधी यांना सुद्धा, ‘तुम्ही लग्न कधी करणार’ असा प्रश्न विचारलाच. त्यावेळी राहुल गांधी यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिलं. या चर्चेचा व्हिडिओ खुद्द राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून आत्तापर्यंत ४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments