Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur News : बदलापुरात यंदा दहीहंडी उत्सव रद्द; चिमुरड्यांवरील अत्याचारामुळे निर्णय, शहरात...

Badlapur News : बदलापुरात यंदा दहीहंडी उत्सव रद्द; चिमुरड्यांवरील अत्याचारामुळे निर्णय, शहरात शुकशुकाट

[ad_1]

Badlapur Sexual Assault Case : आज संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात वउत्साहात साजरा केला जातआहे. मात्र बदलापूर शहरात झालेल्या दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर यंदा शहरातील सर्व दहीहंड्याचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदलापुरातील एका शाळेत झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी आयोजित केलेले दहीहंडी उत्सव रद्द केले आहेत. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून हा निर्णय घेतला असल्याचे दहीहंडी आयोजकांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments