Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनJui Gadkari: जुई गडकरीवर झाली शस्त्रक्रिया, म्हणाली 'शुटिंग वगैरे थांबलंय असं...'

Jui Gadkari: जुई गडकरीवर झाली शस्त्रक्रिया, म्हणाली ‘शुटिंग वगैरे थांबलंय असं…’

[ad_1]

टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावणारी सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग.’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पण जुईची प्रकृती ही गेल्या काही महिन्यांपासून ठीक नसल्याचे समोर आले होते. आता जुईने शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली आहे. तिने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments