Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनDharmaveer 2: "असा हा धर्मवीर...", आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त "धर्मवीर २"...

Dharmaveer 2: “असा हा धर्मवीर…”, आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त “धर्मवीर २” सिनेमातील नवे गाणे चर्चेत

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणार ‘धर्मवीर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘धर्मवीर २’ची घोषणा केली. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शित झालेले टीझर आणि पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. आता या चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शितझाले असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments