Monday, September 28, 2026
HomeमनोरंजनMadhur Bhandarkar Birthday: कधीकाळी सिग्नलवर च्युइंगम विकायचा मधुर भांडारकर! कशी झाली बॉलिवूडमध्ये...

Madhur Bhandarkar Birthday: कधीकाळी सिग्नलवर च्युइंगम विकायचा मधुर भांडारकर! कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री? वाचा…

[ad_1]

Happy birthday Madhur Bhandarkar: महिलाकेंद्रित चित्रपट बनवून मधुर भांडारकर यांनी नेहमीच बॉलिवूडमध्ये एक वेगळी कथा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना नेहमीच यश देखील मिळाले. आजघडीला त्यांची गणना बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये होते. मात्र, त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा ते सिग्नलवर च्युइंगम विकायचे. इतकंच नाही तर, त्यांनी कॅसेटच्या दुकानात काम केले, त्यानंतर फिल्मी दुनियेत प्रवेश केला आणि सर्वांना आपले फॅन बनवले. मधुर भांडारकर यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी मुंबईत झाला. चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाबद्दल काही खास आणि रंजक गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments