[ad_1]
IMD Rain alert : श्रावण महिन्याची सुरुवात होण्याच्या आधीपासूनच दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, ठाण्यासह आसपासच्या जिल्ह्यांत शनिवारी जोरदार बरसलेल्या पावसानं आज काहीशी उसंत घेतली. मात्र, उद्या, २६ ऑगस्ट रोजी राज्याच्या विविध भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
[ad_2]
Source link
