Sunday, October 4, 2026
Homeमनोरंजनशर्वरी वाघचा 'मुंज्या' ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या हॉरर कॉमेडी सिनेमा कधी आणि...

शर्वरी वाघचा ‘मुंज्या’ ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या हॉरर कॉमेडी सिनेमा कधी आणि कुठे पाहायला मिळणार

[ad_1]

सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘स्त्री २’ या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. स्त्री २ प्रमाणेच आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मुंज्या असं या चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवण्याबरोबरच घाबरवले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले. मात्र, काही लोकांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता आला नाही. जर तुम्हीही हा चित्रपट पाहू शकत नसाल तर आता तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments