Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रChandrapur Rape : बसस्थानकातील प्रसाधनगृहात मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलांसह ५ जणांना...

Chandrapur Rape : बसस्थानकातील प्रसाधनगृहात मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलांसह ५ जणांना अटक

Chandrapur Rape : बसस्थानकातील प्रसाधनगृहात मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलांसह ५ जणांना अटक

[ad_1]

Chandrapur Rape News: बदलापूर येथे दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असताना चंद्रपुरात मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना ताब्यात घेतले. जिल्हा मुख्यालयापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या नागभीड तालुक्यात १२ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments