Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Crime News: धक्कादायक! केवळ दीड लाख रुपयांसाठी पित्याने केला स्वत:च्या दोन...

Mumbai Crime News: धक्कादायक! केवळ दीड लाख रुपयांसाठी पित्याने केला स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाचा सौदा; मुंबईतील घटना

Mumbai Crime News: धक्कादायक! केवळ दीड लाख रुपयांसाठी पित्याने केला स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाचा सौदा; मुंबईतील घटना

[ad_1]

Mumbai Crime News: राज्यात अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. या घटनेमुळे मन सुन्न होत असतांना, आणखी एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका वडिलांनी त्यांच्या दोन वर्षांच्या बाळाची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलाला उत्तर प्रदेशात विकल्याचा संशय आहे. ही घटना मुंबईतील ॲन्टॉप हिल येथे घडली असून केवळ दीड लाख रुपयांत मुलाची विक्री केल्याचं उघड झालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments