Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनSaira Banu Birthday: मोठ्या पडद्यावरही हिट ठरली होती सायरा बानो आणि दिलीप...

Saira Banu Birthday: मोठ्या पडद्यावरही हिट ठरली होती सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची जोडी! ‘हे’ चित्रपट पाहिलेत?

[ad_1]

Happy Birthday Saira Banu: आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री सायरा बानो आज (२३ ऑगस्ट) आपला ८०वा वाढदिवस साजरा करत आहेत. २३ ऑगस्ट १९४४ रोजी मसुरी येथे त्यांचा जन्म झालेला. सायरा यांनी आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळे हिंदी सिनेविश्वात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते. वयाच्या १७व्या वर्षी फिल्मी दुनियेत प्रवेश केलेल्या या अभिनेत्रीने जेव्हाही पडद्यावर एन्ट्री घेतली, तेव्हा प्रेक्षकांना वेड लावले. १९६१मध्ये शम्मी कपूरसोबत ‘जंगली’ चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या सायरा बानो यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments