Friday, October 2, 2026
Homeमनोरंजन'या' अभिनेत्याने पाहिला कुटुंबातील ११ सदस्यांचा मृत्यू, चार महिन्यांच्या मुलगीही डोळ्यांदेखत गेली!

‘या’ अभिनेत्याने पाहिला कुटुंबातील ११ सदस्यांचा मृत्यू, चार महिन्यांच्या मुलगीही डोळ्यांदेखत गेली!

[ad_1]

नव्वदच्या दशकातील हा अभिनेता आज चित्रपटांपासून दूर असला तरी अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या अभिनेत्याच्या विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना अक्षरश: लोटपोट केले आहे. मात्र, प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी होत्या. त्याने त्याच्या कुटुंबातील ११ सदस्यांचा मृत्यू पाहिले. तसेच चार महिन्यांची त्याची लेक डोळ्यादेखत गेली. आता हा अभिनेता नेमका कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments