Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रचॉकलेट देण्याचे आमिष देऊन चिमुकलीला घरात नेलं अन्...; नागपुरात शेजाऱ्याचं धक्कादायक कांड

चॉकलेट देण्याचे आमिष देऊन चिमुकलीला घरात नेलं अन्…; नागपुरात शेजाऱ्याचं धक्कादायक कांड

[ad_1]

Nagpur crime : बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मोठे आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ही घटना ताजी असतांना आता नागपुरात देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. येथील कामठी भागात ८ वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने शेजारच्याने मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments