Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनTMKOC Abdul: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दुकान चालवणाऱ्या अब्दुलकडे आहेत स्वतःचे...

TMKOC Abdul: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दुकान चालवणाऱ्या अब्दुलकडे आहेत स्वतःचे दोन आलिशान हॉटेल्स!

[ad_1]

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul:प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही शो’तारक मेहता का उल्टा चष्मा’अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र लोकांना खूप आवडते. या शोमध्ये अशी अनेक पात्रे आहेत, जी शोच्या सुरुवातीपासूनच आहेत आणि त्यातील एक पात्र म्हणजे अब्दुल. मालिकेतील हे पात्र अभिनेते शरद सांकला साकारत आहेत.अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या शरद सांकला यांना इंडस्ट्रीत काम करता करता आता २७ वर्षे झाली आहेत. शरद यांनी आपल्या कारकिर्दीत ३५हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सध्या या मालिकेत असा ट्रॅक सुरू आहे की, अब्दुल एक मोठं कर्ज घेऊन आता दुकान सोडून गायब झाला आहे. तर, दुसरीकडे गोकुळधाम सोसायटीमधील सगळी मंडळी त्याचा शोध घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments