Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनTMKOC: बबिताला जेठालालबद्दल प्रश्न विचारताच बदलले चेहऱ्यावरील हावभाव, वाचा नेमकं काय झालं?

TMKOC: बबिताला जेठालालबद्दल प्रश्न विचारताच बदलले चेहऱ्यावरील हावभाव, वाचा नेमकं काय झालं?

[ad_1]

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या टीव्ही मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी आणि बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता यांची फॅन फॉलोइंग मोठी आहे. नुकतीच मुनमुन दत्ता आपल्या आईसोबत शॉपिंग करून परतत असताना पॅपराझींनी तिला वाटेतच अडवले आणि अभिनेत्रीने पॅप्सना कोणतीही तक्रार न करता फोटो काढण्याची संधी दिली. जेव्हा मुनमुन तिच्या आईसोबत पोज देत होती, तेव्हा तिला फोटोग्राफर्सने जेठालाल विषयी प्रश्न विचारला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments