Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशLondon Rape case : लंडनमध्ये बदलापूरसारखं कांड! नराधमांपासून वाचण्यासाठी मुलींनी समुद्रात मारली...

London Rape case : लंडनमध्ये बदलापूरसारखं कांड! नराधमांपासून वाचण्यासाठी मुलींनी समुद्रात मारली उडी

[ad_1]

London Rape case : महाराष्ट्रातील बदलापूरप्रमाणे लंडनमध्येही मुलींच्या लैंगिक छळाची घटना समोर आली आहे. समुद्र किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. एक दोन नव्हे तर गुन्हेगारांच्या टोळक्याने मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींपासून वाचण्यासाठी मुलींना समुद्रात उडी मारावी लागली. यामुळे त्या बचवल्या. या प्रकरणी यूके पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. घटनेच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपींना ओळखण्यासाठी आणि साक्ष देण्यासाठी पुढे यावे, जेणेकरून त्यांना कठोर शिक्षा करता येईल, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पुराव्याअभावी जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments