Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनMarathi Movie On OTT: देहदानाचे महत्त्व सांगणारा ‘८ दोन ७५’ चित्रपट ओटीटीवर...

Marathi Movie On OTT: देहदानाचे महत्त्व सांगणारा ‘८ दोन ७५’ चित्रपट ओटीटीवर रिलीज! कुठे बघता येणार? वाचा…

[ad_1]

दमदार कलाकारांची फौज

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी-सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९०पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments