Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रबलात्काऱ्याचा प्रचार करणाऱ्या पंतप्रधानांचे हस्तक राज्यातील सरकारमध्ये; त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? -...

बलात्काऱ्याचा प्रचार करणाऱ्या पंतप्रधानांचे हस्तक राज्यातील सरकारमध्ये; त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? – संजय राऊत

[ad_1]

Sanjay Raut on Badlapur School Case : कर्नाटकमध्ये २०० हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याचे आरोप असलेल्या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हस्तक राज्यातील सरकारमध्ये बसले आहेत. त्यांच्याकडून लैंगिक अत्याचाराविरोधात कारवाईची काय अपेक्षा करणार, असा जळजळीत सवाल शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments