Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनShraddha Kapoor: पोरीने मारली बाजी! श्रद्धा कपूरने ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही...

Shraddha Kapoor: पोरीने मारली बाजी! श्रद्धा कपूरने ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकले मागे!

[ad_1]

Shraddha Kapoor Followers: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर ९१.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक्सवर (पूर्वीट्विटर) सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते आहेत आणि त्यांचे १०१.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. क्रिकेट स्टार विराट कोहली आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा नंतर आता श्रद्धा कपूर मेटा-ओव्हन्ड प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी तिसरी भारतीय सेलिब्रिटी बनली आहे. सध्या श्रद्धा कपूर १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या हॉरर कॉमेडी ‘स्त्री २’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments