Muktaai : ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट, पाहा टीझर

0
1
Muktaai : ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट, पाहा टीझर



Muktaai Movie: गेल्या काही दिवसांपासून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.



Source link