Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनSai Tamhankar : 'सिंगल रहाणे ही माझी निवड', सई ताम्हणकरचा झाला ब्रेकअप?...

Sai Tamhankar : ‘सिंगल रहाणे ही माझी निवड’, सई ताम्हणकरचा झाला ब्रेकअप? पोस्टची तुफान चर्चा

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ मराठीच नाही तर तिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. सई तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सई निर्माता अनिश जोगला डेट करत होती. ती बॉयफ्रेंडसोबत फिरताना, एकत्र सण-वाढदिवस साजरा करताना दिसते. पण आता त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments