Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रChalisgaon news : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ४ सख्ख्या बहीण-भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, चाळीसगांव...

Chalisgaon news : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ४ सख्ख्या बहीण-भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, चाळीसगांव हळहळलं

[ad_1]

Four brother and sister drown in Chalisgaon : आज संपूर्ण राज्यात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. भाऊ आणि बहीणीच्या अतूट नात्याच्या या सणाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या परिसरात खेळण्यासाठी गेलेल्या चार सख्ख्या बहीण- भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि १८) संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments