Stree 2 Collection: ‘स्त्री २’ पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित करणार? जाणून घ्या चौथ्या दिवशी किती कमावणार…

0
22
Stree 2 Collection: ‘स्त्री २’ पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित करणार? जाणून घ्या चौथ्या दिवशी किती कमावणार…


Stree 2 Collection Day 4: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा ‘स्त्री २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाचा पहिला भाग अशा वळणावर संपला की, चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग खूप जोरदार होते आणि जेव्हा निकाल समोर आले, तेव्हा असे दिसून आले की चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन अंदाजित आकड्यापेक्षा बरेच वर गेले आहे.



Source link