Thursday, September 17, 2026
HomeमनोरंजनVijay Raaz: ‘सन ऑफ सरदार २’मधून काढून टाकण्यात आल्याने विजय राज संतापला!...

Vijay Raaz: ‘सन ऑफ सरदार २’मधून काढून टाकण्यात आल्याने विजय राज संतापला! सेटवर घडलेला सगळा प्रकारच सांगितला

[ad_1]

Vijay Raaz out from Son Of Sardaar 2: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ‘सन ऑफ सरदार २’ची टीम शूटिंगसाठी लंडनला पोहोचली होती. त्याचवेळी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विजय राजविषयी एक बातमी समोर आली होती. विजय राजला या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले गेले होते. याबद्दल बोलताना निर्मात्यांच्या वतीने असे म्हटले जात होते की, विजय राज सेटवर नखरे दाखवत होता, त्यानंतर त्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अभिनेता विजय राजने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपली प्रतिमा मलीन केल्याचा आरोप त्याने केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments