Thursday, September 17, 2026
HomeमनोरंजनPayavatachi Savali: लेखकाच्या आयुष्याची अव्यक्त कहाणी; 'पायवाटाची सावली' चित्रपटातून उलगडणार अनोखी कथा!

Payavatachi Savali: लेखकाच्या आयुष्याची अव्यक्त कहाणी; ‘पायवाटाची सावली’ चित्रपटातून उलगडणार अनोखी कथा!

[ad_1]

Payavatachi Savali Marathi Movie: सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. अशा धार्मिक चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचे कथानक एका लेखकाचा प्रवास मांडणारं आहे. ‘पायवाटाची सावली’ असे या चित्रपटाचे नाव असून, नुकतंच या नव्या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments