Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनDisha Vakani Birthday: बी ग्रेड चित्रपट ते बॉलिवूड; ‘तारक मेहता का उल्टा...

Disha Vakani Birthday: बी ग्रेड चित्रपट ते बॉलिवूड; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘दयाबेन’चा फिल्मी प्रवास माहितीये?

[ad_1]

Happy Birthday Disha Vakani: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘दयाबेन’ची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दिशा वाकाणी आज (१७ ऑगस्ट) तिचा ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशा वाकाणीने गुजराती थिएटर आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमधून अभिनयाला सुरुवात केली, पण दयाबेनच्या भूमिकेने तिला तिच्या करिअरमध्ये मोठा ब्रेक मिळाला. दयाबेनच्या व्यक्तिरेखेने दिशा वाकानीला घराघरात इतके प्रसिद्ध केले की, आजही तिची अनुपस्थिती लोकांना जाणवते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments