
सायबर फसवणुकीमुळे नवी मुंबईकरांकडून २०२४ मध्ये दररोज सरासरी एक कोटी रुपयांची लूट होत असल्याने विविध प्रकारचे ऑनलाइन घोटाळे आणि नागरिकांची लूट करण्यासाठी घोटाळेबाजांनी अवलंबिलेल्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी व्हॉट्सअॅप चॅनेल आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू केला.






