Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनStree 2 Review: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा...

Stree 2 Review: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा ‘स्त्री २’चा रिव्ह्यू

[ad_1]

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने अनेकांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘स्त्री २’ हा आज १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हीही हा चित्रपट पाहणार असाल तर तिकीट बुक करण्यापूर्वी चित्रपटाचा रिव्ह्यू जरूर वाचा. श्रद्धा कपूर आणि राजकुमारचा हॉरर कॉमेडी चित्रपट तुमचे किती मनोरंजन करणार हे जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments