Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीत वादाची ठिणगी! ..त्याशिवाय मी सही करणार नाही; फाईलवरून अजित पवार-एकनाथ शिंदे...

महायुतीत वादाची ठिणगी! ..त्याशिवाय मी सही करणार नाही; फाईलवरून अजित पवार-एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीतच भिडले

[ad_1]

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीमध्ये जोरदार संघर्ष होत असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सही विना अडकून पडल्याची माहिती समोर आली होती. आता याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत दिसून येत आहेत. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येताना दिसत आहे. फाईल वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी घेतल्याने मंत्रिमंडळ बैठकीत तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments