Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँकेच्या खात्यात जमा...

ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँकेच्या खात्यात जमा होणार? आधार नंबर टाकून असे करा चेक

[ad_1]

Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकीबहीणयोजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून १ कोटीहून अधिक महिलांचे अर्ज मान्य करण्यात आले आहे. आता महिलांना योजनेच्या पहिल्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र पात्र महिलांच्या नावावर एकाहून अधिक बँकेत खाती असतील तर त्यांना योजनेचे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा होणार आहेत, याबाबत संभ्रम आहे, मात्र आधार नंबर टाकून तुम्हाला पैसे कोणत्यात बँकेत येणार हे तपासता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments