Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनNavra Mazha Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये प्रेक्षकांना सरप्राईज मिळणार! सचिन...

Navra Mazha Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये प्रेक्षकांना सरप्राईज मिळणार! सचिन पिळगावकर ‘हे’ गाणं गाणार

[ad_1]

Navra Mazha Navsacha 2 Song: महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं ‘डम डम डम डम डमरू वाजे….’ हे गाजलेलं गाणं ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. ‘सुश्रिया चित्र’ या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून, संवाद संतोष पवार यांचे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments