Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाVinesh Phogat : विनेश फोगटला सुवर्णपदक मिळणार, हरियाणात परतल्यावर भव्य स्वागत

Vinesh Phogat : विनेश फोगटला सुवर्णपदक मिळणार, हरियाणात परतल्यावर भव्य स्वागत

Vinesh Phogat : विनेश फोगटला सुवर्णपदक मिळणार, हरियाणात परतल्यावर भव्य स्वागत

[ad_1]

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरली. यानंतर ५० किलो वजनी गटात विनेशचे ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. फायनलपूर्वी विनेशचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त होते, या कारणाने तिला अपात्र ठरवण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments