Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनShweta Tiwari: मुलगी पलकच्या इब्राहिम अलीला डेट करण्याच्या वृत्तावर श्वेता तिवारीने अखेर...

Shweta Tiwari: मुलगी पलकच्या इब्राहिम अलीला डेट करण्याच्या वृत्तावर श्वेता तिवारीने अखेर सोडले मौन

[ad_1]

काय म्हणाली श्वेता?

श्वेता तिवारीने नुकताच ‘Galatta’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मुलगी पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पलक आता खूप मजबूत आहे, पण उद्या कोणतीही टिप्पणी किंवा वाद तिचा आत्मविश्वास डळमळीत करू शकतो. ती अजून लहान आहे. कधी कधी गोष्टी इतक्या क्रूर होतात, जसे की तिचे इतर प्रत्येक पुरुषाशी अफेअर आहे! किती दिवस ती हे सगळं सहन करेल हे ही मला माहित नाही. तिच्या डेटिंगच्या अफवांमुळे ती आश्चर्यचकित ही झाली आहे. ती त्याची खिल्ली उडवते, पण काही वेळा अशा गोष्टी तिला त्रास देऊ शकतात’ असे श्वेता म्हणाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments