Friday, September 25, 2026
Homeक्रीडाArshad Nadeem Prize Money : सासऱ्याने म्हैस तर राजकारण्यांनी १५ कोटी रूपये...

Arshad Nadeem Prize Money : सासऱ्याने म्हैस तर राजकारण्यांनी १५ कोटी रूपये दिले, अर्शद नदीमला काय-काय मिळालं? पाहा

[ad_1]

भालाफेकपटू अर्शद नदीम पाकिस्तानचा नवा सुपरस्टार बनला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान त्याचे कौतुक करत आहे. नदीमने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ९२.९७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक विक्रमही मोडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments