Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange : जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही; भाजप...

Manoj Jarange : जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही; भाजप खासदाराचं वक्तव्य

[ad_1]

राज ठाकरेंचा उद्धव-शरद पवारांना इशारा

माझ्या दौऱ्यात अडथळे आणले जात आहेत. माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर राज्यात सभाही घेता येणार नाहीत, माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे व शरद पवारांना दिला. त्यांनी म्हटले की, मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण करत आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही, या भूमिकेचा पुनरूच्चारही राज ठाकरेंनी केला आहे. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्या विरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments