Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर फेकल्या सुपाऱ्या, ठाकरे गटाचे...

Raj Thackeray : बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर फेकल्या सुपाऱ्या, ठाकरे गटाचे ८ जण ताब्यात

[ad_1]

मनसेचा ठाकरे गटाला इशारा

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवात त्यांनी केली आहे, आता शेवट आम्ही करू, असा थेट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला. याप्रकरणी राज ठाकरे यांनी बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांची संवाद साधला. ही घटना घडण्यापूर्वी आपले इंटेलिजन्स नव्हते का? असा प्रश्न विचारत अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. भविष्यात असे प्रकार होऊ नये, त्यासाठी खबरदारी घ्या, अशाही सूचना राज ठाकरेंनी पोलिसांना दिल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments