[ad_1]
काय आहे गिफ्ट?
इन्स्टाग्रामवरील एका गिफ्टिंग पेजने काही फोटो शेअर केले आहेत. लवकरच आई होणाऱ्या दीपिका पदुकोणसाठी हे गिफ्ट्स आहेत. फोटो शेअर करणाऱ्या गिफ्टिंग पेजने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दीपिका पदुकोणची गिफ्ट ऑर्डर पॅक झाली आहे.’ हे गिफ्ट असलेले बॉक्स निळ्या रंगाने सजवण्यात आले आहे. निळा रंग पाहून चाहते दीपिकाला मुलगा होणार असल्याचा अनुमान लावत आहेत. पण खरच दीपिकाला मुलगा होणार का याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
[ad_2]
Source link
