[ad_1]
काय आहे नेमकं?
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणतेय,”सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं.” त्यावर पॅडी म्हणतो,”बिचारा बाहेरदेखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता.” त्यावर अंकिता म्हणते,”सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली.”
[ad_2]
Source link
