Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMAH CET: एमएएच सीईटीकडून बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक...

MAH CET: एमएएच सीईटीकडून बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जारी

[ad_1]

Maharashtra Exam: एमएएच सीईटीकडून बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहणारे उमेदवार cetcell.mahacet.org येथील अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक पाहू शकतात. वेबसाइटवरील अधिकृत अधिसूचनेनुसार, दुसऱ्या टप्प्याच्या निकालाची संभाव्य तारीख २८ ऑगस्ट २०२४ आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना २९ ऑगस्ट २०२४ ते ६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments