Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशनवविवाहित जोडप्याला 'त्या' अवस्थेत पाहून नातेवाईक शॉक; ताबडतोब दोघांना घेऊन पोहोचले रुग्णालयात

नवविवाहित जोडप्याला ‘त्या’ अवस्थेत पाहून नातेवाईक शॉक; ताबडतोब दोघांना घेऊन पोहोचले रुग्णालयात

[ad_1]

नवीन कुमार आणि लिखिता श्री असे मृत नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. नवीन आणि लिखिता यांचा विवाह सोहळा ७ ऑगस्ट २०२४ रोजी धुमधडाक्यात संपन्न झाला. या सोहळ्याला दोघांचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर दोन्ही कुटुंबं एका नातेवाईकाच्या घरी चहा प्यायला गेला. मात्र, घरी परतल्यानंतर नवविवाहित दाम्पत्य बराच वेळ न दिसल्याने नातेवाईकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांना दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा नवीन आणि लिखिता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यानंतर नातेवाईकांनी त्वरीत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तिथल्या डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केले. त्यावेळी नवीन जिवंत असल्याने त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments