Wednesday, September 23, 2026
Homeक्रीडाvinesh phogat : मोठी बातमी! विनेश फोगटची निवृत्तीची घोषणा! म्हणाली, कुस्ती जिंकली,...

vinesh phogat : मोठी बातमी! विनेश फोगटची निवृत्तीची घोषणा! म्हणाली, कुस्ती जिंकली, मी हरले… माफ करा!

[ad_1]

काय आहे पोस्ट मध्ये ?

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने आज गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी पहाटे कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तिने या बाबत माहिती दिली. एक्सवर पोस्ट करताना विनेश फोगाटने भाऊक होऊन तिच्या आईचा उल्लेख करत लिहिले की, ‘आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व संपल आहे, आता माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments