Thursday, September 24, 2026
Homeक्रीडामोठी बातमी! भारताचं कुस्तीमधील पदक हुकलं! विनेश फोगाट अपात्र घोषित, अचानक असं...

मोठी बातमी! भारताचं कुस्तीमधील पदक हुकलं! विनेश फोगाट अपात्र घोषित, अचानक असं काय घडलं?

[ad_1]

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे. त्यानुसार, महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविण्यात आलं आहे. रात्री सर्व प्रयत्न करूनही आज सकाळी तिचं वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त भरलं आहे. तूर्त भारतीय चमूकडून दुसरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता उर्वरित स्पर्धेवर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे, असं भारतीय चमूकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments