तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही; ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात छोटा पुढारी रडला!

0
18
तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही; ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात छोटा पुढारी रडला!


घन:श्याम लागला ओक्साबोक्शी रडू

आपण सध्या घरात पाहिले की दोन टीम झाल्या आहेत. एक अरबाज, निक्की, जान्हवी, वैभव, घन:श्यामची टीम. तर दुसरी वर्षा, अंकिता, निखिल, पॅडी, डीपी, योगिता यांची टीम झाली आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये दुसरी टीम जिंकते. अंकिता घराची पहिली कॅप्टन होते. अंकिता कॅप्टन झाल्यावर डीपी अंकिताला थेट उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतात. तर अभिजीत तिच्यासाठी गाणं म्हणतो. यानंतर गेम अनफेअर झाला म्हणून घन:श्याम ओक्साबोक्शी रडू लागतो.



Source link