[ad_1]
Anandrao adsul : मला राज्यपाल पद देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलंय. मात्र अद्याप ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे संयम म्हणून मी १० दिवस वाट बघणार आहे. असं म्हणत आनंदराव अडसूळ यांनी महायुतीतील नेत्यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
[ad_2]
Source link
