Saturday, September 26, 2026
Homeक्रीडाVinesh Phogat : भारताची विनेश फोगाट फायनलमध्ये, सेमी फायनल ५-० ने जिंकली,...

Vinesh Phogat : भारताची विनेश फोगाट फायनलमध्ये, सेमी फायनल ५-० ने जिंकली, सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

[ad_1]

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. ५० किलो वजनी गटात तिने फायनलमध्ये प्रवेश केला. ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात विनेशने क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन (Yusneylys Guzman) हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments