Sunday, September 6, 2026
HomeमनोरंजनKishore Kumar : खोदकामात मिळालेल्या मानवी सांगाड्यामुळे किशोर कुमार यांचे स्वप्न राहीले...

Kishore Kumar : खोदकामात मिळालेल्या मानवी सांगाड्यामुळे किशोर कुमार यांचे स्वप्न राहीले अपूर्ण, वाचा नेमकं काय झालं?

Kishore Kumar : खोदकामात मिळालेल्या मानवी सांगाड्यामुळे किशोर कुमार यांचे स्वप्न राहीले अपूर्ण, वाचा नेमकं काय झालं?

[ad_1]

घर बांधण्याचे स्वप्न

किशोर कुमार यांचे परदेशात घर बांधण्याचे स्वप्न होते. पण त्यांचे ते स्वप्न अधुरेच राहिले. ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात जन्मलेल्या किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार होते. पण त्यांना ओळख मिळाली ती फक्त त्यांच्या पडद्यावरील नाव किशोर कुमारने. किशोर यांच्या जीवनाबद्दल बोलायचं तर त्यांची कथा एका हिंदी चित्रपटापेक्षा कमी नव्हती. प्रेम, शोकांतिका, नाटक, अॅक्शन, सर्व काही त्यांच्या आयुष्यात होते. पण किशोर कुमार यांचे एक स्वप्न होते की त्यांच्या मूळ गावी खांडव्यात व्हेनिससारखे घर बांधायचे. तिथून छान निसर्ग दिसेल आणि आजूबाजूने वाहणारे पाणी पाहता येईल. यासाठी त्यांनी काम देखील सुरू केले. त्यांनी कामगारांना त्यांच्या बंगल्याभोवती कालवा खोदायला सांगितला. हे उत्खनन अनेक महिने चालले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments